Sanjay Raut यांच्या विधानाने राजकीय खळबळ, बघा कशी तुटली युती ? | Eknath Shinde | BJP | Sarkarnama

10 months ago

Sanjay Raut यांच्या विधानाने राजकीय खळबळ, बघा कशी तुटली युती ? | Shivsena UBT | CM Eknath Shinde | BJP | Sarkarnama Video |
२०१९ला शिवसेना - भाजप युती एकनाथ शिंदेंमुळे तुटली असे खळबळजनक विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. २०१९ला एकनाथ शिंदे यांचे नाव आम्ही मुख्यमंत्री म्हणून दिले होते. हे नाव ऐकताच भाजपने युती तोडली, असे राऊत म्हणाले.
#SanjayRaut #EknathShinde #ShivsenaUBT #BJP #Politics #Maharashtra #election2024 #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0823)
(AN0823)

Loading comments...