Kirit Somaiya यांनी वाढवले Uddhav Thackeray यांचे टेन्शन, बघा काय म्हणाले ? | BJP | Covid Scam

11 months ago

Kirit Somaiya यांनी वाढवले Uddhav Thackeray यांचे टेन्शन, बघा काय म्हणाले ? | BJP | Covid Scam | Sarkarnama Video |
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोव्हिड घोटाळ्याबाबत मोठे विधान केले आहे. आता फक्त एक घोटाळा बाहेर आलाय. मी १२ घोटाळ्यांचा पाठपुरावा करतोय. त्यामुळे आणखी घोटाळे बाहेर येतील. तसेच यावेळी सोमय्या यांनी औरंगजेब वादावरही भाष्य केले. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या घोषणा खपवून घेतल्या जाणार नाही.
#KiritSomaiya #UddhavThackeray #BJP #CovidScam #Sarkarnama #Mumbai #Politics#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0623)
(AN0623)

Loading comments...