शरद पवार - अजित पवार गुप्त बैठकीवर Sanjay Raut बघा काय म्हणाले ? | Shivsena UBT | Sarkarnama

10 months ago

शरद पवार - अजित पवार गुप्त बैठकीवर Sanjay Raut बघा काय म्हणाले ? | Shivsena UBT | Sarkarnama Video |
शरद पवारांनी अजित पवारांना कदाचित सांगितलं असेल पहाटेच्या शपथविधीप्रमाणे परत फिरा, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. शनिवारी शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक झाली. या गुप्त बैठकीबाबत बोलताना राऊतांनी हे मोठे विधान केले.
#SanjayRaut #AjitPawar #SharadPawar #EknathShinde #ShivsenaUBT #BJP #Politics #Maharashtra #election2024#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0823)
(AN0823)

Loading comments...