Harshvardhan Jadhav ; 'तेलंगणात कांदा न्या, तिकडे भाव जास्त' | BRS | KCR | Sarkarnama video

1 year ago

Harshvardhan Jadhav ; 'तेलंगणात कांदा न्या, तिकडे भाव जास्त' | BRS | KCR | Sarkarnama vide

तिकडे बीआरएसमध्ये गेलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी कांद्याच्या भावावरून घातलेला गोंधळ संपायला तयार नाहीये. जाधव यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रापेक्षा तेलंगणात कांद्याला अधिक भाव मिळतोय आणि त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी तिथे कांदा विक्रीस न्यावा.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0623)

Loading comments...