DCM Devendra Fadnavis:'पुणेकर आता मेट्रोत केवळ वाढदिवस नाही तर प्रवासही करतात'|Chandni Chowk Flyover

11 months ago

DCM Devendra Fadnavis : 'पुणेकर आता मेट्रोत केवळ वाढदिवस नाही तर प्रवासही करतात' | Chandni Chowk Flyover Inauguration | Sarkarnama |
पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे आज उद्घाटन झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांवर मिश्कील टिपण्णी केली. ते म्हणाले, पुणे बुद्धीवंतांचे शहर आहे, त्यामुळे आम्हाला निर्णय घेण्यासाठी खूप विचार करावा लागतो.
#DCMDevendraFadnavis #DevendraFadnavisLive #ChandniChowkFlyoverInauguration #Pune #Punekar#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0823)
(AN0823)

Loading comments...