Deepak Kesarkar यांनी सांगितले पवारांच्या आणि शिंदेंच्या बंडातील साम्य| Eknath Shinde | Sharad Pawar

11 months ago

Deepak Kesarkar यांनी सांगितले पवारांच्या आणि शिंदेंच्या बंडातील साम्य | Shivsena | NCP | CM Eknath Shinde | Sharad Pawar | Sarkarnama Video

शरद पवारांप्रमाणे एकनाथ शिंदेंनाही महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणून पुन्हा स्वीकारेल असा विश्वास राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. ते कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी केसरकर म्हणाले, पवारांनीही स्वाभिमानासाठी बंड केला होता. असाच बंड आम्हीही केला. त्यामुळे पवारांनी केला तो उठाव आणि आम्ही केलं तर गद्दारी कशी ? हा कोणता न्याय ?असा सवाल केसरकरांनी उपस्थित केला.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...