वडेट्टीवार बोलले ; BJP - shivsena च्या नेत्यांना झोंबलं | Wadettiwar | Mungantiwar | Shewale

10 months ago

वडेट्टीवार बोलले; BJP - shivsena च्या नेत्यांना झोंबलं | Congress | Shivsena | Wadettiwar | Mungantiwar | Shewale

विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार हे एकनाथ शिंदे यांच्या पेक्षा वरचढ आहेत. आणि वॉर रूम वरून त्यांच्यामध्ये कोल्डवॉर सुरु आहे असंही ते म्हणाले. यावर शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिल्या.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0823)

Loading comments...