Deepak Kesarkar यांचे जाहिरातवादावर स्पष्टीकरण, बघा काय म्हणाले? | Shivsena | BJP | CM Eknath Shinde

1 year ago
1

Deepak Kesarkar यांचे जाहिरातवादावर स्पष्टीकरण, बघा काय म्हणाले ? | Shivsena | BJP | CM Eknath Shinde | Sarkarnama Video

मधल्या काळात जाहिरातबाजीवरुन महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं होतं.... शिवसेना आणि भाजपात यामुळे नाराजी नाट्यही रंगलं होतं. यावरं शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. केसरकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांना रात्री उशीरा या जाहिरातीबाबत कळालं. त्यांनी ही जाहिरात थांबवण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. परंतु तोपर्यंत जाहिरात प्रसिद्ध झाली होती. दुसऱ्या दिवशी ही जाहिरात नव्याने प्रसिद्ध करण्यात आली.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...