Sanjay Raut यांनी Devendra Fadanvis यांना डिवचले, NCPसोबत जाण्याचा प्रयोग फसला | Shivsena | BJP

11 months ago

Sanjay Raut यांनी Devendra Fadanvis यांना डिवचले, NCPसोबत जाण्याचा प्रयोग फसला | Shivsena | BJP | Sarkarnama Video

उपमुख्यमंत्री देवेंद्र फाडणवीस यांनी २०१९च्या राष्ट्रवादीसोबतच्या पहाटेच्या शपथविधीबाबत भाष्य केले. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. फडणवीस कदचीत झोपेत बडबडत असतील त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असे राऊत म्हणाले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...