Devendra Fadanvis यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत सगळंच सांगितलं | BJP | NCP | Sarkarnama Video

2 years ago

Devendra Fadanvis यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत सगळंच सांगितलं | BJP | NCP | Sarkarnama Video

2019 या वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात अभुतपुर्व घडामोडी पाहायला मिळाल्या... त्यातली एक घटना महाराष्ट्र आद्याप विसरला नाही.. ती म्हणजे देवेंद्र फडणीस आणि अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी. या घटनेला ४ वर्ष होत आली तरी या शपथविधी मागच्या घडामोडी या रहस्यच राहिल्या... आता या शपथविधी मागची हकिगत देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: च सांगितली आहे... या शपथविधी मागची सर्व सूत्र पवारांच्या संमतीनेच हालली होती.... परंतु त्यांनी आमच्याबरोबर डबल गेम केला. आता फडणवीस यांची ही मुलाखत चांगलीच चर्चेत आलीये.. त्यामुळे नेमकं काय म्हणालेत फडणवीस हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ....

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0623)

Loading comments...