अविश्वास प्रस्तावला विरोध ; एकटेच उरलेल्या Sunil Tatkare यांची प्रतिक्रिया | NCP | BJP | Shivsena

2 years ago

अविश्वास प्रस्तावला विरोध ; एकटेच उरलेल्या Sunil Tatkare यांची प्रतिक्रिया | NCP | BJP | Shivsena | NDA | INDIA | Sarkarnama

लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरु असताना विरोधातील पक्षांनी सभा त्याग केली. पण सध्या अजित पवार गटात असलेले सुनील तटकरे हे मात्र तिकडेच बसून होते. यावर प्रश्न विचारला असता आम्ही एनडीएमध्येच आहोत अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0823)

Loading comments...