Sharad Pawar यांचा गेम त्यावर बावनकुळेंची टीका | BJP | NCP | Devendra Fadnavis | Bawankule

1 year ago
1

Sharad Pawar यांचा गेम त्यावर बावनकुळेंची टीका | BJP | NCP | Devendra Fadnavis | Chandrashekhar Bawankule | Sarkarnama Video

पहाटेच्या शपथविधी वरून देवेंद्र फडणवीस यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमधून शरद पवारांवर निशाणा साधत पहाटेचा शपथविधी हा पवारांचाच गेम होता असा आरोप केला. मात्र शरद पवार यांनी माध्यमांशी बोलून या सर्व गोष्टींवर भाष्य केलं. पवारांच्या गुगलीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी भाष्य केलं आहे. पवार यांचं बोलणं एक आणि करणं एक यात हातखंडा आहे, असं बावनकुळे म्हणाले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0623)

Loading comments...