तमिळनाडू मध्ये CM v/s Governer संघर्ष शिगेला | Dravida Munnetra Kazhagam | M. K. Stalin | Sarkarnama

11 months ago

तमिळनाडू मध्ये CM v/s Governer संघर्ष शिगेला | Dravida Munnetra Kazhagam | M. K. Stalin | Sarkarnama Video

मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यामध्ये ताणलेले संबंध अनेकदा पाहायला मिळतात. महाराष्ट्रही याला अपवाद नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरेंचे आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे ताणलेले संबंध हे अनेक प्रकरणातून निदर्शनास आले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0623)

Loading comments...