CM Eknath Shinde यांचा Uddhav Thackeray'न वर हल्लाबोल | Shivsena | BMC Covid Scam | Aditya Thackeray

11 months ago
1

CM Eknath Shinde यांचा Uddhav Thackeray'न वर हल्लाबोल | Shivsena | BMC Covid Scam | Aditya Thackeray | Sarkarnama Video

ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबई महापालिकेवर आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात १ जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. एकनाथ शिंदेंनी कोव्हिड काळात झालेल्या घोटाळ्यांची यादी काढत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. पहा काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0623)

Loading comments...