Devendra Fadanvis : "समृद्धी महामार्गावार झालेला अपघात खूपच भयानक" | Accident On Samruddhi Mahamarg

1 year ago
1

Devendra Fadanvis: "समृद्धी महामार्गावार झालेला अपघात खूपच भयानक" | Accident On Samruddhi Mahamarg | Maharashtra Government | Sarkarnama Video

बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर काल मध्यरात्री मोठा आणि भीषण अपघात झाला. एक खासगी बस डिव्हायडरला धडकून पलटी झाली. त्यामुळे बसमध्ये मोठा स्फोट होऊन आग लागली. या आगीत बसमधील 25 प्रवाशी होरपळून जागीच गतप्राण झाले. तर आठ जणांना आपले प्राण वाचवण्यात यश आलं आहे. या संपूर्ण घटनेची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

#DevendraFadanvis #bjp #AccidentOnSamruddhiMahamarg #MaharashtraGovernment #SarkarnamaVideo #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Accident On Samruddhi Mahamarg | Maharashtra Government | Sarkarnama Video | Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...