Devendra Fadnavis जेव्हा PM Modi यांच्याबद्दल भरभरून बोलतात | PM Narendra Modi | BJP | Modi@9

2 years ago

Devendra Fadnavis जेव्हा PM Modi यांच्याबद्दल भरभरून बोलतात | PM Narendra Modi | BJP | Modi@9 | Sarkarnama Video

मोदी @९ च्या छत्रपती संभाजीनगर येथील सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यावेळी त्यांनी मोदींच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यांविषयी भाष्य केलं आणि भर व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोडी यांचं तोंडभरून कौतुक केलं. पहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस .

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0623)

Loading comments...