Uniform Civil Code: Sanjay Raut यांनी स्पष्ट केली Shivsena ठाकरे गटाची भूमिका | Sarkarnama Video

1 year ago

Uniform Civil Code: Sanjay Raut यांनी स्पष्ट केली Shivsena ठाकरे गटाची भूमिका | Sarkarnama Video

कायदा सगळ्यांना समान हवा. सध्या देशात ४ कायदे आहे. सत्ताधाऱ्यांसाठी एक आणि विरोधकांसाठी एक. याला समान नागरी कायदा म्हणत नाही, अशी रोखठोक भुमिका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मांडली.

#UniformCivilCode #sanjayraut #shivsena #shivsenaubt #marathinews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...