Sanjay Raut On Modi Government :देशात हिंदू धोक्यात असेल, तर हिंदूत्वाचं नावही घेऊ नका| Shivsena UBT

1 year ago
1

Sanjay Raut On Modi Government: देशात हिंदू धोक्यात असेल, तर हिंदूत्वाचं नावही घेऊ नका | Shivsena UBT | BJP | Sarkarnama Video

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. जर देशात हिंदू खतऱ्यात असेल तर तुम्ही राजीनामा द्यावा. हिंदुत्वाचं नावही घेऊ नका, असे राऊतांनी म्हटले आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...