PM Narendra Modi यांनी घेतली महाराष्ट्रातील NDAच्या खासदारांची बैठक | Gopal Shetty | BJP | Election

1 year ago
4

PM Narendra Modi यांनी घेतली महाराष्ट्रातील NDAच्या खासदारांची बैठक | Gopal Shetty | BJP | Loksabha Election 2024 | BJP Mission 2024 | Sarkarnama Video

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी महाराष्ट्रातील NDAच्या सर्व खासदारांची बैठक घेतली. यावेळी मोदींनी खासदारांना मार्गदर्शन केले. या बैठकीत मोदींनी महाराष्ट्रात सर्व जागा जिंकण्याचा निर्धार केला असल्याची माहिती खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिली.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...