शपथविधीनंतर DCM Ajit Pawar यांची पहिली प्रतिक्रीया, सर्व पक्ष माझासोबत |Political Crisis |Sarkarnama

1 year ago
1

शपथविधीनंतर DCM Ajit Pawar यांची पहिली प्रतिक्रीया, सर्व पक्ष माझासोबत | NCP | Maharashtra Political Crisis | Sarkarnama Video
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भूजबळ उपस्थित होते. यावेळी अजितदादांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केला. अजित पवार म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही काम करणार आहोत, घड्याळ चिन्हावरच आम्ही निवडणुका लढणार आहोत. देशपातळीवरील सध्या जी परिस्थिती आहे, त्याच्या विचार केला असता विकासाला महत्व दिले पाहिजे, हे सर्व सहकाऱ्यांचे मत होते."
#AjitPawar #NCP #EknathShinde #DevendraFadnavis #sharadPawar #JayantPatil #NCP #Politics #maharashtra_ig #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AN0723)

Loading comments...