Ajit Pawar यांचा NCPवर दावा, Sharad Pawar बघा काय म्हणाले ?|Maharashtra Political Crisis |Sarkarnama

1 year ago
2

Ajit Pawar यांचा NCPवर दावा, Sharad Pawar बघा काय म्हणाले ? | Maharashtra Political Crisis | Sarkarnama Video |
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवारांनी अजित पवारांनी पक्षावर केलेल्या दाव्याबाबत भाष्य केले. पवार म्हणाले, पक्षाच्या नावावर कोणी काहीही भूमिका घेईल. पण आम्ही त्यावरुन भांडणार नाही. आम्ही जनतेत जाऊ आणि याबाबत जनतेला विचारू.
#Shorts #SharadPawar #AjitPawar #NCP #EknathShinde #DevendraFadnavis #JayantPatil #NCP #MaharashtraPoliticalCrisis #Politics #Maharashtra #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...