Sanjay Raut: "शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर, लवकरच राज्याला नवे मुख्यमंत्री"|BJP | Shivsena | Ajit Pawar

1 year ago

Sanjay Raut: "शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर, लवकरच राज्याला नवे मुख्यमंत्री" | BJP | Shivsena | Ajit Pawar | NCP | Sarkarnama Video |
राज्यात पुन्हा एकदा महाभूकंप झाला आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस यांच्या सत्तास्थापनेला एक वर्षे पूर्ण होताच आता राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीत चाळीस आमदारांना घेऊन बंडखोरी केली आहे. अजित पवारांनी आज राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी यासंदर्भात प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले की, ही एकनाथ शिंदे यांच्या जाण्याची सुरूवात आहे.
#Ajitpawar #EknathShinde #DevendraFadnavis #sharadPawar #JayantPatil #NCP #Politics #Maharashtra#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AN0723)

Loading comments...