शिवसेना शाखा क्र.16 अजय पाटील यांची सुपुत्री ह्रित्वी पाटीलची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद!

1 year ago
1

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्र.16 चे शाखा समन्वयक अजय पाटील व तेजस्वी पाटील यांची सुपुत्री ह्रित्वी पाटील हिने 30 मे रोजी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड साठी स्केटिंग स्पर्धेत भाग घेतला होता आज तिच्या मेहनतीला यश मिळाले व आज गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तिचे नाव नोंदवले गेले!

Loading comments...