लोकसभेत Arvind Sawant आणि Narayan Rane भिडले, बघा काय घडले ? | Shivsena | BJP | Loksabha

1 year ago

लोकसभेत Arvind Sawant आणि Narayan Rane भिडले, बघा काय घडले ? | Shivsena | BJP | Loksabha | Parliament Session| No Confidence Motion | Sarkarnama Video |
#ArvindSawant #NarayanRane #Shivsena #BJP #Loksabha #ParliamentSession
लोकसभेत मोदी सरकारच्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करताना भाजप खासदार नारायण राणे आणि शिवसेना ठाकरेगटाचे खासदार अरविंद सावंत यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मोदी आणि अमित शाहांकडे बोट दाखवलं तर मी तुमची औकात काढेल, अशी धमकीच राणेंनी सावतांना दिली. #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0823)
(AN0823)

Loading comments...