विरोधकांच्या INDIA नावाचा वाद Delhi High Court मध्ये | BJP | Congress | NCP | Shivsena | TMC

1 year ago

विरोधकांच्या INDIA नावाचा वाद Delhi High Court मध्ये | BJP | Congress | NCP | Shivsena | TMC | Sarkarnama Video

केंद्राच्या राजकारणात NDA विरुद्ध INDIA असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. भाजपशी सत्ता मुळाशी उपटून टाकण्यासाठी देशातील २६ विरोधातील पक्षांनी एकत्र येत विरोधकांची इंडिया ही मोट बांधली आहे.यामध्ये कॉंग्रेसकडून या इंडियाचं नेतृत्व करण्यात येणार आहे. पण आता केंद्रातल्या भाजपच्या याच सगळ्यात मोठ्या शत्रू समोर दिल्ली उच्च न्यायालयाचं एक मोठं आव्हान उभं राहिलंय. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून..

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0723)

Loading comments...