Sanjay Shirsat: आम्हाला माहिती होतं Sharad Pawar शिवसेना संपवणार | Shivsena | Ajit Pawar | NCP Split

2 years ago

Sanjay Shirsat: आम्हाला माहिती होतं Sharad Pawar शिवसेना संपवणार | Shivsena | Ajit Pawar Oth | NCP Split | Sarkarnama Video

अजित पवारांच्या बंडानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही अजित पवारांना नाही तर शरद पवारांना कंटाळून शिवसेनेतून बाहेर पडलो, असे शिरसाट यांनी म्हटले आहे. शरद पवार हे शिवसेना संपवत होते. अजित पवारांना ते आदेश देत होते. त्याप्रमाणे अजित पवार आदेश पाळत होते. परंतु या सगळ्यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालायला हवे होते. परंतु तसे झाले नाही म्हणून आम्हाला उठाव करावा लागला, असे शिरसाट म्हणाले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...