प्रश्न ऐकून Praful Patel यांनी केली काचच बंद | NCP | Sharad pawar | Ajit Pawar Oath

2 years ago

प्रश्न ऐकून Praful Patel यांनी केली काचच बंद | NCP | Sharad pawar | Ajit Pawar Oath | Maharashtra Political Crisis

काल अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नुकतेच कार्यकारी अध्यक्ष झालेले प्रफुल पटेल यांनीही अजित पवार यांना पाठींबा दर्शवला आहे. माध्यमांशी बोलताना शरद पवार यांना धोका दिला का ? असा प्रश्न विचारला असता प्रफुल पटेल यांनी काच बंद केली, पहा नेमकं काय घडलं.

#prafulpatel #sharadpawar #sharadpawarlive #ajitpawar #ncp #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0723)

Loading comments...