Sanjay Raut In Rajyasabha : "दिल्ली अध्यादेशाला समर्थन करणे म्हणजे भारताशी बेईमानी" | Shivsena UBT |

11 months ago
1

Sanjay Raut In Rajyasabha : "दिल्ली अध्यादेशाला समर्थन करणे म्हणजे भारताशी बेईमानी" | Delhi Services Bill | Shivsena UBT |
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान केंद्र सरकारने चर्चेसाठी आणि मंजूरीसाठी दिल्ली अध्यादेश पटलावर ठेवला आहे. यासंबंधित विधेयकाला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज राज्यसभेत कडाडून विरोध केला. या विधेयकाला पाठिंबा देणारे भारत मातेशी बेईमानी करतील, असे राऊतांनी म्हंटले आहे.
#SanjayRaut #Rajyasabha #Delhi #SanjayRautRemarks #ShivsenaUBT #Government#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0823)
(AN0823)

Loading comments...