Sadabhau Khot यांनी Raju Shetti यांचा इतिहासच काढला, बघा कशा बदलल्या भूमिका? |Ravikant Tupkar |

10 months ago
1

Sadabhau Khot यांनी Raju Shetti यांचा इतिहासच काढला, बघा कशा बदलल्या भूमिका ? | Swabhimani Shetkari Sanghatana | Ravikant Tupkar | Sarkarnama Video |
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. रविकांत तुपकरांनी संघटनेच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. तसेच नेतृत्वावर म्हणजेच राजू शेट्टींना टार्गेट केले आहे. सध्या तुपकर यांना शिस्तपालन समितीने नोटीस पाठवली आहे. यावर सदाभाऊ खोत यांनी तुपकरांनी शिस्तपालन समितीला फाट्यावर मारलं आहे. आता यांच शेपूट बघा कसं आत जातंय, असा घणाघातच केला.
#SadabhauKhot #RajuShetti #SwabhimaniShetkariSanghatana #RavikantTupkar #Maharashtra #Politics#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0823)
(AN0823)

Loading comments...