Rashmi Bagal ; गडकरींनंतर Amit Shah यांची घेतली भेट | NCP | Sharad Pawar | BJP | shivsena

2 years ago
3

Rashmi Bagal ; गडकरींनंतर Amit Shah यांची घेतली भेट | NCP | Sharad Pawar | BJP | shivsena | Sarkarnama Video

करमाळ्यातील बागल गट... करमाळ्यातील महत्वाच्या राजकीय कुटुंबांपैकी एक.एकेकाळी शरद पवारांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या बागल कुटुंबियातील महिला नेत्या रश्मी बगल या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत ते पुण्यातल्या अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे. आता तुम्ही म्हणाल अमित शाहांच्या पुण्यातल्या दौऱ्यामुळे करमाळ्याच्या रश्मी बागल कशा चर्चेत येतील? त्याचं कारणही तसंच आहे. रश्मी यांनी अमित शहांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि आता त्यांचा मोर्चा हा भाजपकडे वळाला आहे का ? अश्या चर्चांना उधाण आलं.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0723)

Loading comments...