CM Eknath Shinde : फडणवीस आमचे मास्टर ब्लास्टर, Uddhav Thackeray यांना ठणकावले | Shasan Aplya Dari

1 year ago
1

CM Eknath Shinde : फडणवीस आमचे मास्टर ब्लास्टर, Uddhav Thackeray यांना ठणकावले | Shasan Aplya Dari | Shivsena | Sarkarnama Video

शासन आपल्या दारी योजनेचा जेजुरीत कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. फडणवीस हे मास्टर ब्लास्टर आहे, असे शिंदेंनी ठणकावून सांगितले. दरम्यान ठाकरेंनी फडणवीसांना मस्टरमंत्री म्हणत डिवचल होते.

#cm #eknathshinde #uddhavthackeray #shasanaplyadari #shivsena #bjp #devendrafadnavis #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...