भुमरे - दानवे भिडले: Sandipan Bhumre बघा काय म्हणाले ? | Shivsena | Sambhajinagar | Sarkarnama Video

2 years ago
4

भुमरे - दानवे भिडले: Sandipan Bhumre बघा काय म्हणाले ? | Shivsena | Sambhajinagar | Sarkarnama Video

छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे नेते पालकमंत्री संदीपान भुमरेंमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले. विरोधी पक्षाच्या आमदारांना कमी निधी देण्याच्या कारणावरुन हा वाद झाला. यावेळी अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...