Jitendra Avhad यांना रडूच कोसळलं | NCP | Sharad Pawar | Ajit pawar | Maharashtra Political Crisis

1 year ago

Jitendra Avhad यांना रडूच कोसळलं | NCP | Sharad Pawar | Ajit pawar | Maharashtra Political Crisis | Sarkarnama Video

महाराष्ट्राच्या राजकारणातला महाभूकंप हा अजित दादा यांच्या बंडाच्या स्वरुपात घडून आला. त्यानंतर शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांची विरोधीपक्षनेते आणि प्रतोदपदी निवड केली. मात्र पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांच्या प्रश्नावर भावूक झालेले दिसून आले. पहा काय म्हणाले जितेंद्र आव्हाड...

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...