Jitendra Awhad ; अजून किती छळणार आहात त्या माणसाला ? | Sharad Pawar | NCP - BJP - Shivsena Alliance

2 years ago

Jitendra Awhad ; अजून किती छळणार आहात त्या माणसाला ?। Ajit Pawar | Sharad Pawar | NCP - BJP - Shivsena Alliance | Sarkarnama Video

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडलेले आहेत. अश्यातच आता कार्यालयांवरही दावे सांगितले जात आहेत. मात्र नवे प्रतोद आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना शरद पवारांचं काही घेण्याची गरज नाही, आता वेगळे झालाच आहात तर नव्याने सगळं उभं करा , आमच्या शुभेच्छा त्यांना असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...