माजी महापौर किशोरी पेडणेकर आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला!

1 year ago
1

मुंबई!

गेल्या अनेक दिवसांपासून कोविड सेंटरमधील कथित घोटाळ्याबाबत चौकशी सुरू होती. त्यात आता *माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.* मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची चौकशी केली जात होती. प्राथमिक चौकशीनंतर किशोरी पेडणेकर यांच्यासह पालिकेच्या २ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Loading comments...