Ajit Pawar On Girish Mahajan : "कोणी म्हणणार नाही हा बाबा साठीच्या पुढे गेलाय" | Maha Arogya Shibir

1 year ago
4

Ajit Pawar On Girish Mahajan : "कोणी म्हणणार नाही हा बाबा साठीच्या पुढे गेलाय" | Pune Maha Arogya Shibir | Sarkarnama Video |
पुण्यात आज महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. अजित पवार म्हणाले, आमच्या मंत्रिमंडळातील सर्वात फिट मंत्री कोण असेल तर ते गिरीश महाजन आहे. हा बाबा साठीच्या पुढे गेलाय असं कोणाला वाटणार नाही.
#AjitPawar #girishMahajan #PuneMahaArogyaShibir#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0823)
(AN0823)

Loading comments...