Neerav Modi मुद्दा ; Ram Shinde यांच्यावरच उलटणार? | NCP | Rohit Pawar | Karjat MIDC | Sarkarnama

2 years ago
1

Neerav Modi मुद्दा ; Ram Shinde यांच्यावरच उलटणार ? | NCP | BJP | Rohit Pawar | Karjat MIDC | Sarkarnama Video

नीरव मोदी .... एक असं नाव जे जवळपास सर्वच भारतीयांना माहित आहे. त्याचं कारण आहे निरव मोदी चा घोटाळा. एक असा घोटाळा जो भारतातल्या सगळ्यात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक आहे. पण हेच नाव आता महाराष्ट्रातल्या विधान परिषदेमध्येही गाजतंय. आणि याच नीरव मोदीमुळे एका आमदारांच्या अडचणीत वाढ होणार आहे. ते नेमकं कसं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून..

#RohitPawar #RamShinde #RamshindeonRohitPawar #RohitPawaronRamShinde #KarjatMIDC #VidhanPaarishad #MaharashtraLegislativecouncil #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0723)

Loading comments...