Sudhir Mungantiwarयांचा गौप्यस्फोट, काँग्रेस नेते रोज भेट घेतात | BJP | Devendra Fadanvis | Congress

2 years ago

Sudhir Mungantiwar यांचा गौप्यस्फोट, काँग्रेस नेते रोज भेट घेतात | BJP | Devendra Fadanvis | Congress | Sarkarnama Video

भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मोठी रांग लागलेली आहे. काँग्रेसचे काही नेते आमच्या संपर्कात आहेत. मात्र आमचे नेते देवेंद्र फडणवीसांनी हाऊसफुलचा बोर्ड लावला आहे, असे विधान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. ते पुण्यात बोलत होते.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...