Sanjay Raut On INDIA Meeting : मुंबईतली बैठक यशस्वी होणार | Shivsena UBT | MVA Meeting | Congress

1 year ago

Sanjay Raut On INDIA Meeting : मुंबईतली बैठक यशस्वी होणार | Shivsena UBT | MVA Meeting | NCP | Congress | Sarkarnama Video

मुंबईत आज महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत मुंबईत होणाऱ्या इंडीया आघाडीच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाची जबाबदारी शिवसेना ठाकरे गटावर असणार आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...