Nana Patole यांनी BJPचं सर्वच काढलं | Congress | Irrigation Scam | NCP | Sudhir Mungantiwar

2 years ago
1

Nana Patole यांनी BJPचं सर्वच काढलं | Congress | Irrigation Scam | NCP | Sudhir Mungantiwar | Sarkarnama Video

मुंबईत आज महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या 70 हजार कोटींच्या घोटाळ्यावरही भाष्य केले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...