ट्रिपल इंजिन सरकारमध्ये पावरफुल कोण ? Sandipan Bhumre यांचे उत्तर ऐकाच | Shivsena | Sarkarnama

10 months ago
1

ट्रिपल इंजिन सरकारमध्ये पावरफुल कोण ? Sandipan Bhumre यांचे उत्तर ऐकाच | Shivsena | CM Eknath Shinde | DCM Devendra Fadanvis | DCM Ajit Pawar

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संदिपान भुमरे यांची आज पत्रकारांनी चांगलीच फिरकी घेतली. अजित पवार गट सत्तेत आल्याने शिंदे गटाला फटका बसला आहे का ? असे पत्रकारांनी भुमरे यांना विचारले. यावर भुमरे म्हणाले, अजित पवार आल्याने सरकारच्या विकासाला गती मिळाली आहे. ट्रिपल इंजिन सरकार वेगाने प्रगती करेल. यावर भुमरेंना ट्रिपल इंजिन सरकारमध्ये पावरफुल इंजिन कोणते आहे ? असा प्रतिसवाल करण्यात आला.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...