Uddhav Thackeray आज CM Eknath Shinde यांच्या ठाण्यात , Sanjay Shirsat यांचा हल्लाबोल | Sarkarnama

10 months ago

Uddhav Thackeray आज CM Eknath Shinde यांच्या ठाण्यात , Sanjay Shirsat यांचा हल्लाबोल | Shivsena | Sarkarnama Video

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना शिंदेगटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. मतांची गोळाबेरीज करण्यासाठी उद्धव ठाकरे हे आता असे प्रयत्न करत आहेत. परंतु ते सक्सेस होणार नाहीत असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0723)

Loading comments...