Vijay Wadettiwar यांनी काढली Sambhaji Bhide यांची अक्कल | Congress | Shivpratishthan | Sarkarnama

11 months ago

Vijay Wadettiwar यांनी काढली Sambhaji Bhide यांची अक्कल | Congress | Shivpratishthan | Mahatma Gandhi | Sarkarnama Video

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार चांगलेच संतापले आहेत. महात्मा गांधी विषयी बोलण्याची याची औकात आहे का ? अशा शब्दात वडेट्टीवार यांनी आपला संताप व्यक्त केला. यावेळी वडेट्टीवारांनी संभाजी भिडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...