Nana Patole आक्रमक, Sambhaji Bhide प्रकरणावरुन BJP निशाण्यावर | Congress | DMC Devendra Fadanvis

2 years ago
1

Nana Patole आक्रमक, Sambhaji Bhide प्रकरणावरुन BJP निशाण्यावर | Congress | DMC Devendra Fadanvis | Sambhaji Bhide Controversial Statement | Sarkarnama Video

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपहार्य विधानावरुन काँग्रेस नेते नाना पटोले आक्रमक झाले आहेत. संभाजी भिडेंना भाजप सरकार पाठिशी घालत आहे, असे नाना पटोले म्हणाले. तर आता भिडेंना फडणवीस फासावार देणार का असा सवालही नानांनी केला.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...