Sambhaji Bhide विरोधात NCP रस्त्यावर,पुण्यात जोरदार निदर्शने| Sambhaji Bhide Controversial Statement

1 year ago
1

Sambhaji Bhide विरोधात NCP रस्त्यावर, पुण्यात जोरदार निदर्शने | NCP | Sambhaji Bhide Controversial Statement | Sarkarnama Video

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन पुण्यात राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली आहे. यावेळी संभाजी भिडेंच्या पुतळ्याला चप्पलांचा हार घालून निषेध करण्यात आला.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...