Deepak Kesarkar यांच्यावर का भडकले Atul Londhe ? अशिक्षीत म्हणत केला हल्लाबोल | Congress | Shivsena

2 years ago
1

Deepak Kesarkar यांच्यावर का भडकले Atul Londhe ? अशिक्षीत म्हणत केला हल्लाबोल | Congress | Shivsena | Opposition leader | Sarkarnama Video

विधानसभेला सध्या विरोधी पक्षनेता नाही. तर मोठा पक्ष म्हणून हे पद काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. परंतु अजूनही काँग्रेसने विरोधी पक्षनेता निवडलेला नाही. यावरुनच शिंदेंचे आमदार दिपक केसरकर यांनी काँग्रेसला डिवचले. काँग्रेस विरोधी पक्षनेता निवडू शकत नाही तर देश काय चालवेल ? अशी टीका केसरकर यांनी केली. केसरकरांचे हेच विधान काँग्रेसच्या चांगलेच जिव्हारी लागले. यावरुनच आता काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी केसरकरांवर हल्लाबोल केला आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...