Devendra Fadanvis On Rahul Gandhi: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर स्पष्टच बोलले फडणवीस | Sarkarnama

2 years ago
2

Devendra Fadanvis On Rahul Gandhi: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर स्पष्टच बोलले फडणवीस | Sarkarnama Video

मोदी आडनाव मानहानीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना मोठा दिलासा दिला आहे. गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधींना दिलेल्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणली आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...