Jitendra Awhad Tweet : आव्हाडांच्या ट्विटने समर्थकांमध्ये चलबिचल | NCP | Jitendra Awhad Birthday

1 year ago

Jitendra Awhad Tweet : आव्हाडांच्या ट्विटने समर्थकांमध्ये चलबिचल | NCP | Jitendra Awhad Birthday | Sarkarnama Video

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या एका ट्विटने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. विशेष म्हणजे आव्हाडांनी हे ट्विट त्यांच्या वाढदिवसा दिवशीच केल्याने आता त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्था निर्माण झालीये. नेमकं काय आहे ते ट्विट हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ...

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...