Kishori Pednekar यांच्या अडचणीत वाढ, अटक होणार ? | Shivsena UBT | Covid Scam | BMC | Sarkarnama

2 years ago

Kishori Pednekar यांच्या अडचणीत वाढ, अटक होणार ? | Shivsena UBT | Covid Scam | BMC | Sarkarnama Video

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर अडचणीत. कोविड सेंटर घोटाळ्या प्रकरणी मोठी कारवाई. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांविरोधात आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. कोरोना काळात 1500 रुपयांची डेड बॉडी बॅग 6700 रुपयांना खरेदी केल्याचा आरोप. कोविड सेंटर घोटाळ्या प्रकरणातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...