दादा बाबांचं एकमत ; Chandrakant Patil म्हणाले,'मी खोलात जाईन' | Prithviraj Chavan | Assembly

1 year ago

दादा बाबांचं एकमत ; Chandrakant Patil म्हणाले,'मी खोलात जाईन' | Prithviraj Chavan | Maharashtra Assembly | Sarkarnama

विधानसभेत नागपूर विद्यापीठाचे नाव देत बोगस डिग्री प्रमाणपत्र दिलेल्या इराणी विद्यार्थ्यांचा विषय गाजला. यावेळी पृथ्वीराज चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे एका मुद्द्यावर एकमत बघायला मिळाले.

#pruthvirajchavhan #chandrakantpatil #pruthvirajchavhanvrschandrakantpatil #nagpuruniversity #vidhansabha #bjpvrscongress #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0723)

Loading comments...